जगदीश काबरे (जन्म : १ ऑक्टोबर १९५१) हे वैज्ञानिक विषयांवर लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी मराठी भाषेत ३६हून अधिक विज्ञानविषयक पुस्तके लिहिली आहेत. त्यांपैकी शून्याचा प्रवास या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. जगदीश काबरे हे शाळेमध्ये विज्ञान विषयाचे शिक्षक आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जगदीश काबरे
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.