अ.भा. दलित नाट्य संमेलन

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

अखिल भारतीय दलित नाट्यसंमेलनांमुळे महाराष्ट्रातील दलित रंगभूमीला सार्वत्रिकतेचे, चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. तिची सुरुवात १९८४ मध्ये पुण्यातून झाली. पुढे विविध ठिकाणी अखिल भारतीय नाट्य संमेलने भरवण्यात आली. ही संमेलने किमान दहा वेळा भरली असावीत. यातील संमेलनाच्या पाच अध्यक्षांच्या भाषणांचे त्र्यंबक महाजन यांनी संपादित केलेले एक पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. या पहिल्या दहा नाट्य संमेलनांचा उल्लेख भि. शि. शिंदे यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकात आहे . सदर समेलनांची थोडक्यात खाली आली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →