भारत क्रिकेट संघाने फेब्रुवारी-एप्रिल १९६२ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने ५-० अशी जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९६१-६२
थोडक्यात पण महत्त्वाचे.