भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७७-७८

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७७-७८

भारत क्रिकेट संघाने डिसेंबर १९७७-फेब्रुवारी १९७८ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ३-२ अशी जिंकली. मेलबर्न येथील ३री कसोटी जिंकत ऑस्ट्रेलियन भूमीवर भारताने पहिला वहिला कसोटी विजय नोंदविला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →