भारताची जनगणना १९९१

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

१८७१ पासून दर दशकात भारतात होणाऱ्या जनगणनेच्या मालिकेतील १९९१ची भारताची जनगणना ही १३ वी जनगणना होती. १९९१ मध्ये भारताची लोकसंख्या ४३,९२,३०,४५८ पुरुष आणि ४०,७०,७२,२३० स्त्रिया अशी एकूण ८४,६४,२७,०३९ (८४ करोड ६४ लाख २७ हजार एकोणचाळीस) होती. एकूण लोकसंख्या ही १९८१ च्या जनगणनेत मोजलेल्या ६८,५१,८४,६९२ लोकांपेक्षा १६,१२,४२,३४७ ने अधिक वाढली, म्हणजेच २३.५३% जास्त.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →