१८७१ पासून दर दशकात भारतात होणाऱ्या जनगणनेच्या मालिकेतील १९७१ची भारताची जनगणना ही ११ वी जनगणना होती. १९७१ मध्ये भारताची लोकसंख्या २८,४०,४९,२७६ पुरुष आणि २६,४१,१०,३७६ स्त्रिया अशी एकूण ५४,८१,५९,६५२ (५४ करोड ८१ लाख ५९ हजार सहाशे बाव्वन्न) होती. एकूण लोकसंख्या ही १९६१ च्या जनगणनेत मोजलेल्या ४३,९२,३४,७७१ लोकांपेक्षा १०,८९,२४,८८१ ने अधिक वाढली, म्हणजेच २४.८० % जास्त.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारताची जनगणना १९७१
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.