भारताची जनगणना १९८१

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

१८७१ पासून दर दशकात भारतात होणाऱ्या जनगणनेच्या मालिकेतील १९८१ची भारताची जनगणना ही १२ वी जनगणना होती. १९८१ मध्ये भारताची लोकसंख्या ३५४,३९७,८८४ पुरुष आणि ३३०,७८६,३०८ स्त्रिया अशी एकूण ६८५,१८४,६९२ (६८ करोड ५१ लाख ८४ हजार सहाशे ब्याण्णव) होती. एकूण लोकसंख्या ही १९७१ च्या जनगणनेत मोजलेल्या ५४८,१५९,६५२ लोकांपेक्षा १३७,०२५,०४० ने अधिक वाढली, म्हणजेच २५.०० % जास्त.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →