भारताचा औपचारिक सत्ता प्राधान्यक्रम

थोडक्यात पण महत्त्वाचे.

भारतीय प्रजासत्ताकाचा प्राधान्यक्रम हा भारत सरकारच्या पदाधिकाऱ्यांचा पदानुक्रम आहे. हा क्रम राष्ट्रपतींद्वारे स्थापित केलेला आहे. ही यादी फक्त औपचारिक प्रोटोकॉलसाठी लागू होते . भारत सरकारच्या नियमित कामकाजाला हा प्राधान्यक्रम लागू नाही.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →