कायदा आणि न्याय मंत्री हे कायदा आणि न्याय मंत्रालयाचे मुख्य आणि भारत सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांपैकी एक मंत्री आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते त्यांनि स्त्रियांच्या अधिकारासाठी कायदेमंत्री पदाचा राजीनामा ही दिला होता. सध्या किरेन रिजीजू हे विद्यमान कायदामंत्री आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारताचे कायदा व न्यायमंत्री
यामागील विज्ञान आणि इतिहास.