भारताचा गृहमंत्री हा भारत सरकारच्या गृहमंत्रालयाचा आणि केंद्रीय मंत्रिमंडळामधील एक प्रमुख मंत्री असतो. भारताच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी गृहमंत्र्यावर असून त्याची नियुक्ती पंतप्रधानाद्वारे केली जाते.
वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते तर अमित शाह हे विद्यमान गृहमंत्री आहेत.
भारताचे गृहमंत्री
या विषयावर तज्ञ बना.