विलास बाबूराव मुत्तेमवार ( २२ मार्च १९४९) हे भारताच्या १४ व्या लोकसभेचे माजी सदस्य आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील नागपूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आणि ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या राजकीय पक्षाचे सदस्य आहेत. ते नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे माजी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विलास बाबूराव मुत्तेमवार
या विषयातील रहस्ये उलगडा.