ब्राझिल क्रिकेट संघाचा आर्जेन्टिना दौरा, २०२५-२६

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

ब्राझिल क्रिकेट संघाचा आर्जेन्टिना दौरा, २०२५-२६

ब्राझील क्रिकेट संघाने नोव्हेंबर २०२५ मध्ये पाच आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळण्यासाठी अर्जेंटिनाचा दौरा केला. हे सर्व सामने २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान सेंट अल्बन्स क्लब, बुएनोस आइरेस येथे खेळवण्यात आले.

अर्जेंटिनाने मालिकेतील पहिला सामना ८ गडी राखून आणि चौथा सामना ४४ धावांनी जिंकून पाच सामन्यांची मालिका २–० ने जिंकली. दुसऱ्या आणि पाचव्या सामन्यांचा पावसामुळे निकाल लागला नाही, तर तिसरा सामना एकही चेंडू न टाकता रद्द झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →