कॅनडा महिला क्रिकेट संघाचा आर्जेंटिना दौरा, २०२६

या विषयावर तज्ञ बना.

कॅनडा महिला क्रिकेट संघाचा आर्जेंटिना दौरा, २०२६

कॅनडा महिला क्रिकेट संघाचा अर्जेंटिना दौरा, २०२६ हा जुलै आणि ऑगस्ट २०२६ मध्ये झालेला महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौरा होता. कॅनडा राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने सात महिला आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळण्यासाठी अर्जेंटिनाचा दौरा केला. सर्व सामने सेंट जॉर्जेस कॉलेज मैदान, बुएनोस आइरेस येथे खेळविण्यात आले. अर्जेंटिनाने सात सामन्यांची मालिका ५–१ अशी जिंकली, तर तिसऱ्या सामन्याचा निकाल लागला नाही.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →