स्पेन महिला क्रिकेट संघाचा स्वित्झर्लंड दौरा, २०२६ हा जुलै २०२६ मध्ये झालेला महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौरा होता. स्पेन राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने एक महिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळण्यासाठी स्वित्झर्लंडचा दौरा केला.
एकमेव सामना ३१ जुलै २०२६ रोजी एम्ब्राख क्रिकेट मैदान, एम्ब्राख येथे खेळविण्यात आला. स्पेनने हा सामना १५ धावांनी जिंकून एकमेव सामन्याची मालिका जिंकली.
स्पेन महिला क्रिकेट संघाचा स्वित्झर्लंड दौरा, २०२६
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.