ब्रसेल्स दक्षिण शार्लरुआ विमानतळ

थोडक्यात पण महत्त्वाचे.

ब्रसेल्स दक्षिण शार्लरुआ विमानतळ

ब्रसेल्स साउथ शार्लरुआ विमानतळ ( बीएससीए ) तथा ब्रसेल्स-शार्लरुआ विमानतळ किंवा शार्लरुआ विमानतळ (आहसंवि: CRL, आप्रविको: EBCI) हा बेल्जियमच्या ब्रसेल्स शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स शहराजवळील शार्लरुआ उपनगरात आहे

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →