त्रेव्हिसो विमानतळ, इटालियन: Aeroporto di Treviso A. Canova; (आहसंवि: TSF, आप्रविको: LIPH) तथा व्हेनिस-त्रेव्हिसो विमानतळ हा इटलीच्या त्रेव्हिसो शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ व्हेनिस शहरापासून ३१ किमी (१९ मैल) अंतरावर असून मुख्यत्वे किफायती विमानकंपन्या येथे येजा करतात.
रायनएरने येथे डिसेंबर २०२०मध्ये येथे नवीन ठाणे सुरू केले व १८ नवीन मार्गांवर उड्डाणे सुरू केली. याशिवाय विझ्झ एर येथून सेवा पुरवते.
त्रेव्हिसो विमानतळ
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.