व्हेनिस मार्को पोलो विमानतळ

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

व्हेनिस मार्को पोलो विमानतळ

व्हेनिस मार्को पोलो विमानतळ (इटालियन: Aeroporto di Venezia Marco Polo) (आहसंवि: VCE, आप्रविको: LIRZ) हा इटली देशाच्या व्हेनिस शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. व्हेनिस शहराच्या ८ किमी उत्तरेस स्थित असलेला हा विमानतळ २०१६ साली इटली देशातील पाचव्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →