त्रेव्हिसो हे इटलीच्या व्हेनेतो प्रदेशातील एक शहर आहे. हे त्रेव्हिसो प्रांताचे प्रशासकीय केन्द्र असून २०२३ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ८५,१८८ इतकी आहे.
कपडे विक्रेते बेनेत्तोन, उपकरण निर्माता डि'लोंघी आणि सायकल निर्माता पिनारेलो यांची मुख्यालये आहेत.
प्रोसेको प्रकारचे मद्य येथे पहिल्यांदा निर्माण केले गेले. आणि लोकप्रिय इटालियन मिष्टान्न तिरामिसु बनवण्याची सुरुवात येथून झाल्याचे मानले जाते.
त्रेव्हिसो
या विषयावर तज्ञ बना.