सालेर्नो हे इटलीच्या कंपानिया भागातील एक प्राचीन शहर आहे. सालेर्नो या प्रदेशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहेत. २०२५ च्या सुमारास येथील लोकसंख्या १,२५,९५८ इतकी होती.
टिऱ्हेनियन समुद्रावरील सालेर्नोच्या अखातावर वसेले हे शहर याच नावाच्या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र आहे.
१९४३मध्ये दोस्त राष्ट्रांनी आक्रमण केल्यानवर इटलीचा राजा तिसरा व्हितोरियो इमॅनुएल रोम सोडून येथे आला व त्याने दोस्त राष्ट्रांशी तह केला. त्यावेळी सालेर्नो सुमारे सहा महिने इटलीची राजधानी होते.
सालेर्नो
यामागील विज्ञान आणि इतिहास.