क्राकूफ जॉन पॉल दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

क्राकूफ जॉन पॉल दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ

क्राकोव जॉन पॉल दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ ( पोलिश: Kraków Airport im. Jana Pawła II) (आहसंवि: KRK, आप्रविको: EPKK) पोलंडच्या आहे क्राकोव शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून ११ किमी (६.८ मैल) पश्चिमेस असलेल्या या विमानतळाला पोप जॉन पॉल दुसऱ्याचे नाव देण्या आले आहे.

२०२३ मध्ये सुमारे ९४ लाख प्रवाशांनी येथून ये-जा केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →