बो मिरचॉफ

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

बो मिरचॉफ

विल्यम ब्यू मिर्चॉफ (जन्म १३ जानेवारी १९८९) एक कॅनेडियन-अमेरिकन अभिनेता आहे जो एमटीव्ही मालिका ऑकवर्ड मधील त्याच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. त्याने गुड ट्रबलमधील जेमी हंटरच्या भूमिका साकारली होती. एबीसीवरील मालिका डेस्परेट हाऊसवाइव्ह्ज मध्ये पण तो २००९ ते २०१० मध्ये दिसला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →