शॉन ॲशमोर

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

शॉन ॲशमोर

शॉन रॉबर्ट ॲशमोर (जन्म ७ ऑक्टोबर १९७९) एक कॅनेडियन अभिनेता आहे. एक्स-मेन चित्रपट मालिकेतील बॉबी ड्रेक/आईसमॅन, ॲनिमॉर्फ्स या दूरचित्रवाणी मालिकेतील जेक, द फॉलोइंग या दूरचित्रवाणी मालिकेतील एजंट माईक वेस्टन, द रुईन्स या भयपट चित्रपटातील एरिक या भूमिकांसाठी तो ओळखला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →