ॲरन रिचर्ड ॲशमोर (जन्म: ७ ऑक्टोबर १९७९) हा कॅनेडियन अभिनेता आहे. स्मॉलव्हिलवरील जिमी ऑलसेन, वेअरहाऊस १३ वरील स्टीव्ह जिंक्स आणि कॅनेडियन दूरचित्रवाणी मालिका किलजॉईज वरील जॉनी जेकोबिस यांसारख्या अमेरिकन दूरचित्रवाणी मालिकांमधील भूमिकांसाठी तो ओळखला जातो. तो अभिनेता शॉन ॲशमोरचा जुळा भाऊ आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ॲरन ॲशमोर
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.