शॉन जस्टिन पेन (जन्म १७ ऑगस्ट १९६०) एक अमेरिकन अभिनेता आणि चित्रपट दिग्दर्शक आहे. तो चित्रपटातील प्रमुख भूमिकांसाठी तो ओळखला जातो. त्याच्या कारकिर्दीत, त्याने दोन अकादमी पुरस्कार (मिस्टिक रिव्हर (२००३) आणि मिल्क (२००८)), एक गोल्डन ग्लोब पुरस्कार, आणि एक स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार, तसेच तीन बाफ्टा चित्रपट पुरस्कारांसाठी नामांकनांसह अनेक पुरस्कार मिळवले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शॉन पेन
थोडक्यात पण महत्त्वाचे.