जॉर्डन ब्रिजेस (१३ नोव्हेंबर, १९७३ - ) हा एक अमेरिकन अभिनेता आहे. हा रिझोली अँड आयल्स (२०१०-१६) मालिकेतील फ्रँकी रिझोलीच्या कामासाठी ओळखला जातो.
ब्रिजेसचा जन्म लॉस एंजेलस काउंटी, कॅलिफोर्निया येथे झाला आणि तो अभिनेता बो ब्रिजेस आणि ज्युली ब्रिजेस यांचा मुलगा आहे. तो जेफ ब्रिजेसचा पुतण्या आणि लॉइड ब्रिजेस आणि डोरोथी ब्रिजेसचा नातू आहे.
जॉर्डन ब्रिजेस
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?