ब्रॉडरिक क्रॉफर्ड

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

ब्रॉडरिक क्रॉफर्ड

विल्यम ब्रोडरिक क्रॉफर्ड (९ डिसेंबर १९११ - २६ एप्रिल १९८६) एक अमेरिकन अभिनेता होता. ऑल द किंग्स मेन (१९४९) या चित्रपटातील विली स्टार्कच्या भूमिकेसाठी तो प्रसिद्ध आहे, ज्याने त्याला ऑस्कर पुरस्कार आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळवून दिला. बऱ्याचदा कठीण व्यक्तीच्या भूमिकांमध्ये हा दिसला. नंतर त्याने हायवे पेट्रोल (१९५५-५६) या क्राइम दूरचिअत्रवाणी मालिकेत डॅन मॅथ्यूजच्या भूमिकेसाठी ओळख मिळवली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →