ब्रॅड पिट (इंग्लिश: Brad Pitt) हा प्रसिद्ध अमेरिकन हॉलीवुड अभिनेता व निर्माता आहे. त्याला अनेक पुरस्कार व नामांकने मिळालेली आहेत. फाइट क्लब, ओशियन्ज सिरीज, ट्रॉय, मिस्टर अँड मिसेस स्मिथ, वर्ल्डवार झी, दि क्युरिअस केस ऑफ बेंजामिन बटन, मनीबॉल इत्यादी नावाजलेल्या चित्रपटांत अभिनय केला आहे. प्लान बी एंटरटेनमेंट ही त्याची निर्मिती कंपनी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ब्रॅड पिट
थोडक्यात पण महत्त्वाचे.