फ्रेडरिक मार्च (जन्म अर्नेस्ट फ्रेडरिक मॅकइन्टायर बिकेल ; ३१ ऑगस्ट १८९७ – १४ एप्रिल १९७५) हा एक अमेरिकन अभिनेता होता, जो १९३० आणि १९४० च्या दशकातील हॉलीवूडचा सर्वात प्रसिद्ध स्टार म्हणून ओळखला जात होता. एक कलाकार म्हणून तो त्याच्या अष्टपैलुत्वासाठी ओळखला जात असे. त्याला दोन ऑस्कर पुरस्कार (डॉ. जेकिल ॲन्ड मिस्टर हाइड (१९३१) आणि द बेस्ट इयर्स ऑफ अवर लाईव्ह (१९४७), एक गोल्डन ग्लोब पुरस्कार, आणि दोन टोनी पुरस्कार मिळाले आहे. तसेच तीन बाफ्टा पुरस्कार आणि तीन एमी पुरस्कारांचे नामांकनांसह अनेक पुरस्कार मिळाले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फ्रेडरिक मार्च
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.