फ्रेडेरिक पॅसी

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

फ्रेडेरिक पॅसी

फ्रेडेरिक पॅसी (२० मे, १८२२:पॅरिस, फ्रांस - १२ जून, १९१२:न्यूली-सुर-सीन, फ्रांस) हे फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते.

एकोणिसाव्या शतकातील युरोपमधील युद्धांंनतर सुरू झालेल्या शांतता चळवळीमध्ये पासी यांनी भाग घेतला. या कामासाठी त्यांना १९०१चा नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →