डेन्मार्कचा दहावा फ्रेडरिक

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

डेन्मार्कचा दहावा फ्रेडरिक

फ्रेडरिक दहावा (फ्रेडरिक आंद्रे हेन्रिक क्रिस्चियन; २६ मे, १९६८ - ) हा डेन्मार्कचा राजा आहे. १४ जानेवारी २०२४ रोजी राणी मार्ग्रेथ दुसरीने पदत्याग केल्यानंतर हा सिंहासनावर आला. मार्गरेथने आपले वडील फ्रेडरिक नववा यांच्या मृत्यूनंतर ५२ वर्षे डेन्मार्कचे सिंहासनावर राज्य केले होते.

फ्रेडरिक हा राणी मार्ग्रेथ आणि प्रिन्स हेन्रिक यांचा मोठा मुलगा आहे. त्यांनी आरहूस विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली. विद्यापीठानंतर, त्यांनी संयुक्त राष्ट्र आणि पॅरिसमध्ये राजनैतिक पदांवर काम केले. डॅनिश सशस्त्र दलाच्या तिन्ही शाखांमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →