कामेर डॅरॉन असेमोग्लू (३ सप्टेंबर, १९६७:इस्तंबूल, तुर्किये - ) हे आर्मेनियन वंशाचे तुर्की-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहेत. जे १९९३ पासून मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिकवत आहेत त्यांना २००५ मध्ये जॉन बेट्स क्लार्क पदक आणि २०२४ मध्ये जेम्स ए. रॉबिन्सन आणि सायमन जॉन्सन यांच्यासह अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक दिले गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डॅरॉन असेमोग्लू
थोडक्यात पण महत्त्वाचे.