एड्रियन ब्रॉडी

थोडक्यात पण महत्त्वाचे.

एड्रियन ब्रॉडी

एड्रियन निकोलस ब्रॉडी (जन्म १४ एप्रिल १९७३) एक अमेरिकन अभिनेता आहे. रोमन पोलान्स्कीच्या युद्ध नाट्य चिअत्रपट द पियानिस्ट (२००२) मधील वॅडिस्लॉ स्झपिलमनच्या भूमिकेसाठी तो ओळखला जातो, ज्यासाठी त्याने वयाच्या २९ व्या वर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार जिंकला आणि त्या श्रेणीत जिंकणारा सर्वात तरुण अभिनेता ठरला. त्याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा सीझर पुरस्कार जिंकणारा तो दुसरा अमेरिकन पुरुष अभिनेता देखील ठरला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →