निकोलस किम कोपोला (जन्म ७ जानेवारी १९६४) व्यावसायिकरित्या निकोलस केज म्हणून ओळखले जाणारे, एक अमेरिकन अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहेत. ऑस्कर पुरस्कार, स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार, गोल्डन ग्लोब पुरस्कार तसेच दोन बाफ्टा पुरस्कारांसाठी नामांकने यासह विविध पुरस्कारांचे ते प्राप्तकर्ते आहेत. एक अभिनेता म्हणून त्याच्या अष्टपैलुत्वासाठी ते ओळखले जातात.
लीव्हिंग लास वेगास (१९९५) या नाट्यमय चित्रपटासाठी त्याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळवला. हास्य-नाट्य चित्रपट अडॅपटेशन (२००२) मध्ये जुळ्या चार्ली आणि डोनाल्ड कॉफमनच्या भूमिकेसाठी त्याला ऑस्कर-नामांकन मिळाले होते.
निकोलस केज
या विषयातील रहस्ये उलगडा.