बेला त्रिवेदी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

बेला त्रिवेदी

बेला माधुरी त्रिवेदी (१० जून, १९६०:पाटण, गुजरात - ) भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आहेत. यापूर्वी त्या २०१६ ते २०१२ या कालावधीत गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आणि १७ फेब्रुवारी, २०११ ते २७ जून, २०११ दरम्यान गुजरात उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून काम केले आणि नंतर त्यांनी राजस्थान उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून काम केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →