बेकर्सफील्ड हे अमेरिका देशाच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक शहर आहे. हे शहर कॅलिफोर्नियाच्या दक्षिण भागात फ्रेस्नो व लॉस एंजेल्स ह्या शहरांच्या मधोमध वसले आहे. २०१० साली ३.४७ लाख लोकसंख्या असणारे बेकर्सफील्ड कॅलिफोर्नियामधील नवव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बेकर्सफील्ड (कॅलिफोर्निया)
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.