बुश-द्यु-रोन (फ्रेंच: Bouches-du-Rhône; ऑक्सितान: Bocas de Ròse; अर्थ:रोन नदीचे मुख) हा फ्रान्स देशाच्या प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर व रोन नदीच्या मुखाजवळ वसला आहे.
अनेक निसर्गरम्य व प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांमुळे पर्यटन हा येथील सर्वात मोठा उद्योग आहे. दाट लोकवस्तीच्या ह्या विभागामधील मार्सेल, एक्स-अँ-प्रोव्हॉंस व अॅर्ल ही मोठी शहरे आहेत.
बुश-द्यु-रोन
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.