रोन

या विषयावर तज्ञ बना.

रोन

रोन (फ्रेंच: Rhône) हा फ्रान्स देशाच्या रोन-आल्प प्रदेशातील एक विभाग आहे. फ्रान्समधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर ल्यों ह्याच विभागात स्थित आहे. ह्या विभागाचे नाव येथून वाहणाऱ्या रोन नदीवरून देण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →