बुला चौधरी (जन्म-२ जानेवारी १९७०,हुगली,भारत) ही माजी भारतीय राष्ट्रीय महिला जलतरणपटू आहे.ती एक अर्जुन पुरस्काराचा मानकरी आहे आणि तसेच पद्मश्री पुरस्कार विजेता आहे.२००६ ते २०११ पर्यंत पश्चिम बंगालमध्ये भारताचे आमदार म्हणून काम केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बुला चौधरी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.