आरती साहा

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

आरती साहा

आरती साहा (२४ सप्टेंबर १९४० ते २३ ऑगस्ट १९९४) ह्या एक लांब अंतर पोहणाऱ्या प्रसिद्ध भारतीय महिला आहेत.

आरती चार वर्षाची असताना तिने पोहायला सुरुवात केली. तिचे पोहणे सचिन नाग यांनी पाहिले आणि तिची शिफारस केली. इंग्लिश खाडी पार करण्याचा प्रयत्न करण्यासाठी भारतीय जलतरणपटू मिहिर सेन यांनी त्यांना प्रेरणा दिली.१९५९ मध्ये त्यांनी इंग्लिश खाडी पार केली. त्यानंतर त्या असे करणाऱ्या आशियायी खंडातल्या पहिल्या महिला ठरल्या. १९६० मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →