तनिया सचदेव (जन्म:२० ऑगस्ट,१९८६) ही एक भारतीय बुद्धिबळपटू आहे.तसेच तानिया हिने FIDEचा आंतरराष्ट्रीय मास्टर (आयएम) आणि महिला ग्रॅंडमास्टर (डब्लूजीएम) किताब जिंकला आहे.तसेच ती बुद्धिबळ या खेळाची प्रस्तुतर देखील आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तानिया सचदेव
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!