कोनेरू हंपी (तेलुगू: కోనేరు హంపీ ; रोमन लिपी: Koneru Humpy) (३१ मार्च, इ.स. १९८७ - हयात) ही तेलुगू-भारतीय बुद्धिबळ खेळाडू आहे. जानेवारी, इ. स. २०१०मध्ये जेव्हा हिचे फिडे एलो मानांकन २६१४ झाले, त्यावेळी जागतिक क्रमवारीत स्थान मिळवलेल्या महिलांमध्ये ज्युडिट पोल्गार हिच्यानंतर ती दुसऱ्या क्रमांकावर होती. ज्युडिट पोल्गार हिच्यानंतर २६०० एलो गुणांचा टप्पा ओलांडणारी ती जगातील दुसरी महिला ठरली. भारतीय ग्रॅंडमास्टर कोनेरू हम्पी २०१९ महिला विश्व रॅपिड चॅम्पियन बनली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कोनेरू हंपी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?