ज्युडिट पोल्गार

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

ज्युडिट पोल्गार

ज्युडिट पोल्गार ( जुलै २३, इ.स. १९७६ ) ही हंगेरीची बुद्धिबळ ग्रॅंडमास्टर आहे. आजपर्यंतची जगातील सर्वात जास्त बुद्धिमान महिला बुद्धिबळ खेळाडू मानली जाते. इ.स. १९९१ मध्ये तिने १५ वर्षे ४ महिने वय असताना इंटरनॅशनल ग्रॅंडमास्टर किताब मिळवला. त्यावेळी हा किताब मिळवणारी सर्वात लहान व्यक्ती होती. जुलै २००८ मध्ये ती एलो मानांकनानुसार (२७११ गुण) जगात २२ वी होती, फिडेच्या १०० अग्रगण्य खेळाडूंच्या यादीतील ती एकमेव माहिला खेळाडू आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →