बॉबी फिशर

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

बॉबी फिशर

रॉबर्ट जेम्स बॉबी फिशर(मार्च ९, १९४३ - जानेवारी १७, २००८) हा अमेरिकन ग्रॅंडमास्टर होता.तो ११ वा बुद्धिबळ विश्वविजेता होता. जन्माने अमेरिकन असला तरी नंतर तो आइसलँडचा नागरिक बनला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →