विल्हेल्म श्टाइनिट्स

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

विल्हेल्म श्टाइनिट्स

विल्हेल्म श्टाइनिट्स (१७ मे १८३६ - १२ ऑगस्ट १९००) हा ऑस्ट्रियन आणि नंतर अमेरिकन बुद्धिबळ खेळाडू होता. १८८६ ते १७९४ या काळामध्ये तो निर्विवाद जागतिक विजेता होता. तो एक प्रभावी लेखकसुद्धा होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →