दिव्या देशमुख (जन्म: ९ डिसेंबर २००५) ही एक भारतीय बुद्धिबळपटू आहे. तिला २०२५ मध्ये महिला बुद्धीबळ विश्वचषक जिंकल्याबद्दल थेट ग्रँडमास्टर ही पदवी मिळाली व ती २०२६ च्या महिला कॅंडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरली. तिने बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये तीन वेळा सुवर्णपदक जिंकले आहे. दिव्याने आशियाई अजिंक्यपद स्पर्धा, जागतिक ज्युनियर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा तसेच जागतिक युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत अनेक सुवर्णपदके जिंकली आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दिव्या देशमुख
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?