डोम्माराजू गुकेश (जन्म २९ मे २००६), जो गुकेश डी या नावाने ओळखला जातो. हा एक भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर आणि तत्कालीन बुद्धिबळ विश्वविजेता आहे. गुकेश हा सर्वात तरुण निर्विवाद विश्वविजेता आहे. गुकेश हा इतिहासातील तिसरा सर्वात तरुण ग्रँडमास्टर आहे, ज्याला फिडे ने मार्च २०१९ मध्ये वयाच्या १२ व्या वर्षी ग्रँडमास्टर पद दिले होता. बुद्धीबळात २७०० एलो गुणांकन पार करणारा तो इतिहासातील तिसरा सर्वात तरुण खेळाडू आहे तर २७५० एलो गुणांकन ओलांडणारा सर्वात तरुण खेळाडू आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गुकेश डोम्माराजू
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.