बुगुन लिओचिकला

या विषयावर तज्ञ बना.

बुगुन लिओचिकला

बुगुन लिओचिकला (इंग्रजी: Bugun Liocichla; शास्त्रीय नाव: Liocichla bugunorum; लिओचिकला बुगुनोरम) हा सातभाई पक्ष्याच्या कुळातील एक छोटा पक्षी आहे. त्याला सर्वात पहिल्यांदा १९९५ मध्ये ईगलनेस्ट अभयारण्यामध्ये पाहण्यात आले होते आणि २००६ मध्ये नवीन त्याला पक्ष्यांची नवीन प्रजात घोषित करण्यात आले. या पक्ष्यांची संख्या अतिशय कमी असल्यामुळे त्यांचा नमुना घेण्यात आला नाही. या पक्ष्यांची स्थिती अतिशय चिंताजनक असून २००६ मध्ये या प्रजातीचे फक्त १४ पक्षी अस्तित्त्वात होते. त्याचबरोबर त्यांच्या अधिवासाच्या भागामध्ये होणाऱ्या विकासकामांमुळे त्यांना धोका निर्माण झाला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →