रोहित (पक्षी)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

रोहित (पक्षी)

रोहित (शास्त्रीय नाव : Phoenicopterus Phoenicoparrus, फिनिकोप्टेरस फिनिकोपारस; इंग्लिश: Flamingo, फ्लेमिंगो ;) हा पाणथळ जागी थव्याने राहणारा, फिनिकोप्टेरस जातीतला पक्षी आहे. उंच मान व लांब पाय असलेल्या रोहिताची पिसे गुलाबी किंवा फिक्या गुलाबी रंगाची असतात. याच्या चार प्रजाती अमेरिका खंडात व दोन प्रजाती आशिया खंडात आढळतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →