सुभग

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

सुभग

सुभग (शास्त्रीय नाव: Aegithina tiphia, एजिथीना टिफिया ; इंग्लिश: Common Iora, कॉमन आयोरा ;) ही दक्षिण व आग्नेय आशिया या भूभागांत आढळणारी सुभगाद्य कुळातील पक्ष्यांची प्रजाती आहे. साधारण १४ सें. मी. आकाराचा सुभग सुंदर शिटी वाजवणारा पक्षी आहे. वीणीच्या काळात नर सुभग वरून काळा आणि खालून पिवळ्या रंगाचा असून पंखावर काळे-पांढरे पट्टे असतात. एरवी नर आणि मादी दिसायला सारखेच असतात. मुख्य रंग हिरवट पिवळा फक्त नराची शेपटी काळी तर मादीची हिरवट पिवळी. सुभग पक्षी सहसा जोडीने फिरतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →