बिनधास्त (चित्रपट)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

बिनधास्त हा चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आणि 'चाटे कोचिंग क्लासेस'चे मच्छिंद्र चाटे निर्मित भारतीय मराठी चित्रपट आहे. चित्रपटाची शैली अ‍ॅडव्हेंचर अँड थ्रिलर असून १८ जून १९९९ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या मुख्य कलाकार रीमा लागू, गौतमी कपूर, मोना आंबेगावकर, निर्मिती सावंत आणि सीमा बिस्वास आहेत. हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →